खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक

मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड   यांचे कोरोना ने बुधवारी सकाळी निधन झाले .
कॉंग्रेस ला मोठी हाणी झाले असे राज्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले.एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे..

न्यूज ब्यूरो प्रतिनिधी : राजेश मिसाळ ( पनवेल )

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools