सोलापूर - मानवाधिकार परिषद महाराष्ट्र संपर्क प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई पवार यांच्या वर काल रात्री चार जणांनी जाणून हल्ला केला आहे
या हल्लाचा भाऊ फाऊंडेशन पँथर्स आणि भीम आर्मी भोकरदन वतीने जाहिर निषेध करण्यात आला तसेेच मुख्यमंत्री यांना आरोपींना अटक करा अशी मागणी भिम आर्मी भोकरदन यांच्या अधिकृत ट्वविटर हून करण्यात आली..
0 Comments