तालुका संघटक पदी ज्येष्ठ मा शब्बीर जी मन्सूरी तर उपसंघटक पदी आन्वा सर्कल प्रमुख युवा नेते गजेंद्र आराक यांची नियुक्ती संस्थापक मा पँथर दिपकभाऊ हिवाळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष किरण आरके यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र देण्यात आली..!.फोटो - साबेेर शेख
ब्यूरो चीफ न्यूज 24 खबर
0 Comments