खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जिल्हा बंदी ई-पास साठी करावी लागेल अशी अर्ज पद्धती

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच कडक निर्बंध आणि जिल्हा बंदी केली आहे वाढत्या कोरोना मुळे सरकार ने हा निर्णय घेतला.
आंतरजिल्हा ई - पास साठी https://covid19.mhpolice.in/ या लिंंक वर अर्जदार यांना अर्ज करायचा आहे.पूर्ण सूचना 
वाचून जिल्हा स्थान निवडून घ्यायचे आहे.स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
स्टेप 2: तुमचे संपूर् नाव नोंद करा.
स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.
ई पास साठी मार्गदर्शक सूचना वाचने आवश्यक आहे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools