जालना - घनसांवंगी येथील धामणगावी ॲट्रोसीटी तील आरोपी व गावगुंडाना कारवाई करून फिर्यादी परिवार व गावातील दलित कुटुंबांना पोलिस सुरक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन भोकरदन पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांना पोलिस ठाण्यात जातीयवादी गुंडांच्या कृत्याचा निषेध करून
भिम आर्मी भोकरदन आणि
भाऊ फाऊंडेशन पँथर्स वतीने देण्यात आले.
यावेळी भिम आर्मी भोकरदन विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, तालुका प्रमुख किरण आरके , भाऊ फाऊंडेशन पँथर्स जालना जिल्हाध्यक्ष शाकेर पहिलवान , फकिरा जी बिरसोने, कृष्णा वेलदोडे, पंडित बिरसोने, योगेश आरके, मुजाहिद खान व इतर भिम आर्मी पदाधिकारी कोरोना नियम पाळून उपस्थित होते.
न्यूज ब्यूरो जालना प्रतिनिधी.
0 Comments