महाराष्ट्र : भीम आर्मी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याची पूर्ण टीम खूप सुंदर पद्धतीने जोमाने मेहनतीने प्रामाणिक पणे त्यांना जबाबदारीचे काम भाऊंच्या मार्गदर्शनाने दिलं जातं ते काम प्रामाणिकपणे सुंदर पद्धतीने पार पाडतात.
भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या आधारस्तंभ आमचा मोठा भाऊ संजूभाऊ रगडे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड्स लाइन्स देत राहतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठे अन्याय-अत्याचार झाला कुणाला मदतीची गरज राहिली भाऊ त्यांना न्याय मिळवून देतात खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात कोरोना माहामारीच्या संकटात भाऊंनी खूप जणांना मदत केली रेल्वे स्टेशन वरील फेरीवाल्यांचा रोजगार न्याय हक्कांसाठी भाऊंनी पूर्ण भीम आर्मी टीम घेऊन अधिकारी साहेबांना इशारा दिला होता
भिम आर्मी चे कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने होत राहतात महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी काम बघून आंबेडकर तरुण अनुयायांच्या अंगात नवीन काम करण्याची ऊर्जा प्रकट होते आणि महाराष्ट्र कोर कमिटीने भाऊंच्या कामाची पाहणी केली तसेच राज्य अध्यक्ष यांनी उत्तम जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा घोषित केला आहे.
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
न्यूज 24 खबर
0 Comments