खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भावनाताई गवळी यांचा वाढदिवसा निमित्त माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे जेवण व फळांचे वाटप

यवतमाळ : पुसद 
खा भावनाताई गवळी यांच्या वाढदिवसा निमित्त शासनाच्या नियमाचे पालन करून शिवसेना पुसद शहर व तालुका कार्यकर्त्या कडून उपजिल्हा रुग्णालय येथे माणुसकीची भिंत मदत केंद्रातील रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना पोटभर जेवण देऊन फळे वाटप करण्यात आले
यावेळी उमाकांत पापिनवार, दिपक काळे, संतोष दरने, रवी पांडे, गणेश पांघिरे, विष्णू शिखारे, दीपकभाऊ उखळकर, सुभाष बाबर, विशाल पेन्शनवार, राम काकडे, निखील दशरथे, परेश पांगारकर, नरेश राठोड, नरेंद्र पाठक, गोळू चापके, गणेश खटकाळे, संतोष भेंडे, राजू महाजन, वैभव सुने, प्रविण कदम, संजय जोगदंड, संजय हनवते, माणुसकीच्या भिंतीचें अध्यक्ष गजानन जाधव, सचिव जगत रावल, सदस्य गावंडे, पंजाब ढेकळे, अमोल मोरे, सुधीर नीलकंठे, दीपक घाडगे इतर मान्यवर उपस्थित होते.
यवतमाळ प्रतिनिधी : नितीन मानवर 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools