काही शेत मालाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मुकुटबन येथे अचानक पाच वाजताच्या सुमारास काळे कुठ ढग दाटून आले सोबत सोसायट्या चा वाऱ्या मुळे दुकानाचे व शेत मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्राम पंचायत तसेच सरकारी अधिकारी यांच्याकडून पंचनामा केला नसून नुकसान झालेल्या नागरिकांना फटका बसला असून नागरीक चिंतेत आहे.
झरी जम्नी यवतमाळ प्रतिनिधी - नितीन मानवर
0 Comments