भोकरदन - शहरातील आरामशीन व्यापारी लोकांना वनविभाग कर्मचारी यांची खुली सूट शहरातील आरामशीन येथे बंदी असलेल्या झाडांची मोठं मोठी खोडं मशीन आवारात पडून आहे.वनविभाग अधिकारी यांच्यावर कारवाई चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भोकरदन यांना भाऊ फाऊंडेशन पँथर्स यांनी दिले..
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे, जिल्हाध्यक्ष शाकेर पहिलवान, तालुका अध्यक्ष मुजाहिद शेख, पंडित बिरसोने, योगेश आरके, शब्बीर मन्सूरी, गजेंद्र आराक यांनी दिले. कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला.
न्यूज ब्यूरो चीफ - किरण आरके
0 Comments