कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यात नांगणुर गावी ग्राम पंचायत वतीने , पंचायत समिती मार्फत मिळालेल्या फवारणी यंत्राने गावामधील वेगवेगळ्या भागात आरोग्याची काळजी म्हणून औषध फवारणी करण्यात आली.
गावातील वसाहती नावे खालील प्रमाणे
भीम नगर, लक्ष्मीपुरी, गणपती गल्ली, कासारकर गल्ली, नार्वेकर गल्ली, राम मंदिर व इतर परिसरात औषध फवारणी केली.
यावेळी नांगणुर गावचे सरपंच सुप्रिया कांबळे , उपसरपंच विकास मोकाशी, सदस्य विक्रात नार्वेकर, राहुल कांबळे, आप्पा परीट, माधुरी कासारकर, रेखा नार्वेकर, पलवी पाटील यांची उपस्थिती होती.
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे

0 Comments