त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली असून रुग्णाचे हाल होत आहे या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी प स जव्हार श्री समीर वाठारकर, तालुका वैदयकीय अधिकारी श्री डॉ किरण पाटील यांनी राह फौंडेशन मुंबई यांचे csr निधीतून आज दिनांक 10 मे 2021 रोजी
कोविड सेंटर जव्हार ला 10 litres per min oxygen concentrators
एकूण 15 प्लस ऑक्सिमिटर-80,
सॅनिटायझर -80
नग मिळवून दिले तसेच सदर CSR च्या माध्यमातून कोविड रुग्णा साठी HRCT-Chest ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे..
जव्हार प्रतिनिधी : इम्रान कोतवाल
0 Comments