या प्रसंगी समितीच्या वतीने गावातून फेरी काढण्यात आली होती व प्रत्यक्ष भेटी घेवून गावातील ग्रामस्थांना मास्क वापरणे सॅनिटायझर वापरणे लस घेणे तपासणी करणे इत्यादी बाबीं विषयी माननीय समितीचे संपर्क अधिकारी अंकुश जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्रामसेवक सातपुते, तलाठी कांबळे, एम एल पोलिस पाटील, सरपंच, जि.प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, तसेच आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, रेशन दुकानदार, ग्राम पंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी हे सर्व उपस्थित होते..
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments