लातूर : वय वर्ष १८ ते ४४ करिता..
लोकनेते विलासरावजी देशमुख शासकीय विज्ञान संस्था व औषधी भवन येथे पहिल्या डोस साठी फक्त कोवॅक्सिन लस उलब्ध राहील, २०० नागरिक ज्यांना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे अशाच नागरिकांचे लसीकरण होईल.
जुने यशवंत विद्यालय, साळे, गल्ली व सरस्वती विद्यालय, प्रकाश नगर येथे वर वर्ष १८ ते ४४ साठी पहिल्या डोस साठी कोव्हीशिल्ड लस उलब्ध राहील २०० नागरिक ज्यांना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे अशाच नागरिकांचे लसीकरण होईल.
सर्वात महत्वाचे : *कोवॅक्सिन चा फक्त दुसरा डोस ४५ वर्षावरील* नागरिकांसाठी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत फक्त खालील केंद्रांवर उपलब्ध असेल
1. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा गांधी चौक
2. ममता हॉस्पिटल, मित्र नगर
3. शिवपूजे हॉस्पिटल, लोकनेते विलासरावजी देशमुख मार्ग, सिग्नल कॅम्प
वयोगट ४५ च्या पुढील नागरिकांसाठी खालील लसीकरण केंद्र येथे पहिला व दुसरा डोस *कोव्हीशिल्ड* लसीचा उपलब्ध राहील सकाळी १० ते ५ पर्यंत असेल.
*दुसऱ्या डोससाठी प्राध्यान्य दिले जाईल.*
महानगरपालिकेच्या खालील मोफत लसीकरण केंद्रावर
१ मनपा आरोग्य केंद्र, राजीव नगर
२ मनपा रुग्णालय, पटेल चौक
३ कम्युनिटी हॉल, आदर्श कॉलनी
४ कै. बब्रुवान काळे मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय
५ जटाळ हॉस्पिटल, अंबेजोगाई रोड
६ सुखदा हॉस्पिटल, लेबर कॉलनी
७ श्री व्यंकटेश हॉस्पिटल, सुभेदार रामजी नगर
लातूर शहर महानगरपालिका
न्यूज 24 खबर : देवानंद गायकवाड
0 Comments