खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

सत्ताधारी भाजपा ला मागे सोडत प्रदेशात धमाकेदार एंट्री - आझाद समाज पक्ष

उत्तरप्रदेश - चंद्रशेखर आझाद नावाचं वादळ प्रदेशात कायम आहे. उत्तर प्रदेश राज्यात चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाची पकड जनतेमध्ये मजबूत झाली आहे.
सत्ताधारी आणि असत्ताधारी प्रस्थापित पक्षांना मागे ठेवत पूर्ण राज्यात पहिल्याचं निवडणूकीत आझाद समाज पक्षाच्या  सर्व उमेेदवारांना चांगली कामगिरी केल्याने त्यांना भरपूर यश मिळाले आहे.
आझाद समाज पक्षाच्या खालील जागा एकून प्रमाणे
जिल्हा पंचायत 49+ 
सरपंच            250+
ब्लॉक डेव्हलमेंट कॉऊंसील 465+
असे संख्या बळावर पक्षाने आपली ताकत दाखवली आहे.
उत्तर प्रदेश मध्ये 2022 ला विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष किंग मेकर ठरू शकेल अशी गवाही राजकीय विश्लेषक व पत्रकार न्यूज 24 खबर चे मुख्य संपादक किरण आरके यांनी केले आहे..

ब्यूरो चीफ न्यूज 24 खबर दिल्ली प्रदेश

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools