नंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पन सोहळा संपन्न
या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व मान्यवर तसेच जिल्हा प्रशासन कर्मचारी उपस्थित होते
जिल्हा साठी कोरोना संकटात विविध प्रकारच्या माध्यमातून 49 रूग्ण वाहिका प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी 7 रुग्णवाहिका या पुर्वी शाशना मार्फत प्राप्त झाल्या असुन इतर जिल्हा कार्यक्रमांतर्गत सामाजिक उत्तरदायित्व नीधी व विविध संस्थांकडून प्राप्त झालेल्या आहेत.
प्राप्त रुग्ण वाहिका. कोपरली, मोरंबा, सुलवाडा, कुसुमवाडा, झामणगर, काकळदा, चुलवड, येथील आरोग्य केंद्रासाठी उपयोगात आणल्या जानार आहेत..
0 Comments