नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी नंदुरबार शहरात कडक लॉकडाऊन लावला असून सकाळी 06 ते 01 पर्यंत जनतेला आवश्यकता असलेल्या वस्तूंसाठी मुभा दिलेली आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लावला असून दुपार नंतर कोणी बाहेर फिरू शकत नाही कारण कोरोना मुळे देशाचे आणि राज्याचे भरपूर नुकसान होत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी न्यूज 24 खबर नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी श्री राहुल आगळे यांना दिली.
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments