पाटण येथील शासकीय कोवीड केंद्र येथे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटी लि नांदेड शाखा मुकुटबन तर्फे फळे, मास्क, अंडी, सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.
मान्यवर मा. ठाणेदार संगीता हेलांडे, वैधकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी उपस्थित होते..
गोदावरी अर्बन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न गोदावरी अर्बनचा नेहमीच असतो अश्या शब्दात मा हेलोंडे यांनी गोदावरी अर्बनच्या उपक्रमाचे कौतुक केले
यावेळी मुकुटबन शाखाधिकारी धम्मपाल निमसरकार व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते..
या वेळी शाखा मुकुटबन तर्फ मागोदावरी शाखेचे व्यवस्थापक श्री धम्मपाल निमसरकार, केतन ठाकरे, रवींद्र तावडे, राहुल पडलवार, व्यंकटेश झोडे आदी उपस्थित होते..
0 Comments