खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त औरंगाबाद शहरात अभिवादन

औरंगाबाद : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली गेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले 
त्याप्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष हाशिम उस्मानीजी, माजी मंत्री अनिल पटेल, नगरसेवक आयुब खान, इक्बालसिंग गिल, एम.ए अजहर, भाऊसाहेब जगताप, मुजफ्फर भाई, देवकर आप्पा, प्रा शिलवंत गोपनारायण, निमेश पटेल , अल्ताफ पटेल, शिरीष चव्हाण, सय्यद हमीद, आखिर रजवी, सुहासिनी घोरपडे, सुरेखाताई पानखडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गांधी भवन येथे उस्मानि भाई शहराध्यक्ष, अनिल पटेल साहेब, डॉ अरुण शिरसाट यांच्या हस्ते सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले..
औरंगाबाद प्रतिनिधी : विशाल पठारे

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools