खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

माजी सरपंच जाॅन लोबो यांचे कोरोनाने निधन झाले.

हलकर्णी ता. चंदगड : माजी सरपंच जाॅन लोबो यांचे कोरोनाने निधन झाले. 
त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. मनमिळाऊ, हसतमुख असणारे जाॅन लोबो यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते.

इटली (रोम) येथील आकाशवाणी केंद्रात त्यांनी सेवा बजावली होती. 

१९९५ ते २००० साली सरपंचपद व २००५ ते २०१० साली गावचे उपसरपंच भूषविले. 

नळपाणी योजना, जयभवानी सेवा संस्थांचे संस्थापक संचालक, विवेक इंग्लिश मेडियम स्कूल, स्कूल कमिटी संचालक, संत अंथोनी पतसंस्था, तालुका स्तरीय न्यायालयीन विधी सेवा समिती आदी ठिकाणी त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे..
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools