संबंधित नगर पालिका कर्मचारी आणि राजकीय लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नगर पालिका मुख्याधिकारी पूजा दुधनाळे यांना देण्यात आले.
कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार असा इशारा भिम आर्मी भोकरदन, भाऊ फाऊंडेशन पँथर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलभाऊ पगारे आणि जालना जिल्हाध्यक्ष शाकेर पहिलवान यांनी दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष मुजाहिद खान , पंडित बिरसोने, योगेश आरके, शब्बीर मन्सूरी , गजेंद्र आराक व इतर पदाधिकारी कोरोना नियम पाळून उपस्थित होते...
न्यूज ब्यूरो चीफ - किरण आरके मुख्य संपादक
0 Comments