या ग्रह भेटीत सोशल डिस्टन्स पालन करीत ग्रामस्थांना covid-19 साठी rt-pcr व रॅपिड चाचण्या करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली व ३८ जनांची आर-टी-पीसीआर (कोविड टेस्ट) करण्यात आल्या
व सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री बापु कुटुळे उपसरपंच फारुख (भैय)शेख ग्रामसेवक पी टी खटकाळे पोलीस पाटील अतिक काजी वैशाली गायकवाड, नाजीया अतिक काजी तसेच डॉ.शिंदे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले तंटामुक्त अध्यक्ष अलिम सलिम बेग ग्रामपंचायत कर्मचारी फैयाज शेख हे सर्व उपस्थित होते
शिक्षक, ग्रामस्थ आदींची उपस्थिती व सहकार्य घेण्यात आले यावेळी कोरोना दक्षता समितीचे संपर्क अधिकारी व ग्रामपंचायत यांनी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या तोंडाला मास्क लावा सिनीटाइझरचा वापर करा घरी रहा सुरक्षित रहा आपलं कुटुंब आपली जबाबदारी कामाव्यतिरिक्त बाहेर फिरु नका यावर उपाय व मार्गदर्शन केले तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी आभार मानले..
0 Comments