पालघर : जव्हार तालुक्यात कोरोना बाबत आरोग्य रथा द्वारे जनजागृती करण्यात आली
कोरोना या संसर्ग जन्य आजारच्या प्रदुर्भाव थांबावण्या करिता सरकार कडून वेग वेगळे उपाय योजना जव्हार तालुका आरोग्य विभाग तर्फे एक पिकअप आरोग्य रथ बनवून तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना करोना विषयी माहिती शिक्षण विभागाने तयार केलेली ध्वनी मुद्रित आरोग्य संदेश प्रसारित केले..
त्या त्या पाड्यातील शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच यांना सोबत घेऊन लवकर उपचार कसे करण्यात येईल या विषयी मार्गदर्शन आणि जनजागृती नागरिकांना करण्यात आली.
0 Comments