परंडा : पाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्ते अहमद अन्सारी यांना अपमानजनक वागणूक दिल्या बद्दल यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या सर्व सामन्य नागरिकव माहिती अधिकार कार्यकर्तेच्या भावना दुखावल्या गेले आसल्याचे निषेधार्थ आज तहसीलदार परंडा यांना निवेदन देण्यात आले आहे..
यावेळी माहिती अधिकार संघटनेचे तालुका प्रमुख फारूक शेखसर, नवनाथ कसबे, विजय मेहेर, अमित आगरकर, धनंजय गोफणे, लतीफ शेख, आदि कार्यकर्ते उपस्थिती होते..
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments