दि २१ हलकर्णी ता गडहिंग्लज येथील उर्दू विद्यामंदिर मध्ये जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून मुलांना ऑनलाइन योगाचे धडे देण्यात आले...
ऑनलाइन शिक्षणा बरोबरच योगा सकस आहार याची माहिती दिली , योगा मुळे मुलांना त्यांच्या भावी जीवनात उपयोग होणार आहे मुख्याध्यापका परवीन डिडबाग, शबाना पटेल यांनी रथ मुलांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन योगा हलकर्णी भाग हायस्कूल मध्ये ऑनलाइन योगा दिन साजरा करण्यात ऑनलाइन योगाची माहिती देण्यात आली .
प्राचार्य आर एस पाटील, पर्यवेक्षक के बीपाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले १ फोटो हलकर्णी योगाचे ऑनलाईन धडे घेताना अफसाना नंदिकर व उर्दू शाळेचे विद्यार्थी ..
0 Comments