खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

बार्शी येथे संत निरंकारी मंडळ बार्शी ता बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

सोलापूर : बार्शी येथे संत निरंकारी मंडळ बार्शी ता बार्शी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न 
दिनांक 20/06/2021 रोजी बार्शी येथे संत निरंकारी भवन संत निरंकारी फाउंडेशन रजिस्टर दिल्ली शाखा बार्शी यांच्या वतीने रक्तदानशिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन परम आदरणीय इन्‍द्रपाल सिंह नागपाल झोनल प्रमुख सोलापूर यांच्या हस्ते झाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून परम आदरणीय अजित कुंकुलोल (रामभाई शहा ब्लड बँकेचे अध्यक्ष)  बुडूख साहेब, सुमंत सर हे लाभले.
उद्घाटनप्रसंगी परम आदरणीय इन्‍द्रपाल सिंह नागपालजी म्हणाले रक्त हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नसून ते फक्त मानवी शरीरात तयार होते , रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरासाठी किशोर ढोले जी, राजेंद्र चव्हाण विक्रम क्षीरसागर, शशिकांत शिंदे यांनी परिश्रम घेतले व ब्रांच मुखी महात्मा बचुटे यांनी सर्वांचे आभार मानले .

रक्तदान श्रेष्ठदान असा नारा देण्यात आला .

निरंकारी मिशनच्या माध्यमातून स्वछता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे अनेक कार्यक्रम घेतले जातात असे आमच्या प्रतिनिधी धनंजय गोफणे यांना सांगण्यात आले.


परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे 

Post a Comment

1 Comments

  1. निरंकारी मंडळ नेहमीच देशासाठी व समाजासाठी कार्य करीत आहे .धननिरंकार जी

    ReplyDelete

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools