संगीता याच 6 मुली पोरके झालेत तसेच गिरीजा याचे 2 मुले पोरके झाले आहेत,
त्या कुटूंबियांना भेट देण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पुंडलिक कांबळे यांनी व विलास कांबळे तसेच गडहिंग्लज तालुका अध्यक्ष यांनी आज दिनांक 5 /6 /2021 रोजी येऊन दोन तास त्यांनी त्या दोन्ही कुटुंबातील अडचण जाणून घेतली
तसेच त्या वेळी 6 मुलीचे शिक्षणाचे सर्व खर्च व व्यवस्था विलास कांबळे यांनी घेतो म्हणून बोलले , तसेच पुंडलिक कांबळे यांनी पण पक्षाकडून जास्तीत जास्त मदत करतो म्हणून बोलले तसेच सर्व कार्यकर्तेनी त्या कुटूंबियाना मदत करावे अशी जाहीर आव्हान केले
0 Comments