कळंब : बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने महाराष्ट्राच्या एकुण 36 जिल्ह्यात वाढत्या वीज बीलाच्या विरोधात शासनाचा निषेध म्हणून जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकार ने थकीत वीजबिल माफ करून नवीन वीजबिल आकारणी योग्यरीत्या करण्यासाठी बहुजन मुक्ती युवा आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने निवेदन ..!
यावेळी जिल्हा तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते..
कळंब प्रतिनिधी : अमोल रणदिवे
0 Comments