कोरोना योद्धा पोलिस पाटील श्री. नितीन गवई आणि पोलिस पाटील संघ यांचा मा. श्री दिपक वाळवी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी यांच्या तर्फे प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला...
यावेळी तालुक्यातील सर्व महिला व पुरूष कोरोना योद्धा उपस्थित होते..
न्यूज 24 खबर
अमरावती सुरळी प्रतिनिधी : अमर वानखडे
0 Comments