अहमदनगर : राहुरी फॅक्टरी येथील भाऊसाहेब शंकर पगारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या अहमदनगर (दक्षीण) जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्द्ल
राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने वृक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले..
प्रसंगी संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष रामभाऊ काळे, प्रथितयश कडूमामा, आडतचे कांदा व्यापारी बापूराव कडू .
योग प्रशिक्षक किशोर थोरात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब लक्ष्मण मुसमाडे, ताजभाई पठाण आदी नागरिक उपस्थित होते..!!
न्यूज 24 खबर
राहुरी प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट
0 Comments