खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची परंडा तालुक्यातील सायकल रॅली आंदोलन

परंडा -  केंद्र सरकार सातत्याने करत असलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ व भरमसाठ वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ परंडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी 
दि .१४ रोजी सकाळी ११ वाजता परंडा शहरात तहसील कार्यालयापासून गोल्डन चौक, अगरकर गल्ली, सद्दीवाल कॉम्प्लेक्स ते तहसील कार्यालय या मार्गावरून सायकल रॅली काढून आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते ॲड.दादासाहेब खरसडे, तालुकाध्यक्ष ॲड. हनुमंत वाघमोडे, कार्याध्यक्ष  ॲड.अजय खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नूरुद्दीन चौधरी, 

जिल्हा सेक्रेटरी नितीन गाढवे, भूम-परंडा-वाशी समन्वयक धनंजय झाडबुके, शहराध्यक्श रमेशसिंह परदेशी, उपाध्यक्ष सदानंद बोंबलट, जयसिंग बिडवे, 
ॲड. रविंद्र सोनवणे, सरचिटणीस राजेंद्र परबत, सहसचिव बाळासाहेब जाधव, लिगल सेल अध्यक्ष ॲड.सुनील शिंदे, उपाध्यक्ष ॲड.अवधूत पाटील, 

ओबीसी चे अध्यक्ष महावीर इतापे मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष समाधान लोंढे, ज्येष्ठ नेते कालिदास खैरे, शिवाजी नाईकनवरे,भगवान खैरे, संतोष जगताप, पांडुरंग पाटील, तुकाराम ढोरे, पांडुरंग बोंबलट,खंडू चाबुकस्वार, 

बिबिशन कांबळे, सचिन चाबुकस्वार, प्रकाश दबडे, पांडुरंग चौधरी, विठ्ठल घवले, महादेव देवराम, इनुस शेख, हनुमंत सोनवणे, बालाजी गवारे, जिवराज बल्लाळ , संजय बल्लाळ, दिलीप बल्लाळ, पिंटू पवार, प्रभाकर कांबळे, 
अण्णा काळे, हैदर शेख, विलास राऊत, नागेश लोंढे, हुसेन शेख, आश्रीनाथ लोकरे, विष्णू जाधव बाळू जाधव, धन्यवाद सोनवणे, हनुमंत गुजर, बाळासाहेब ओव्हाळ, विठ्ठल काकडे, 

अक्षय हिवरे, बप्पा हावळे, बापू घोंगडे, रघुनाथ मासाळ, नागनाथ वायकुळे, हनुमंत मार्कड, बाबा पठाण, भैया कातुरे, युनूस पठाण, दिनेश सांगडे, राजाभाऊ घोगरे, नारायण गायकवाड, अक्षय अंधारे, किसन जामदार, 
शशिकांत खैरे, गणेश खैरे, श्रेयस बिडवे, रमेश शिंदे, लक्ष्मण तुपे, कानिफनाथ सरपने, गिरीश पवार, राम पवार, अजय सरपने, सचिन शिंदे, लक्ष्मण खरात, महादेव मासाळ, आप्पा सरक, 

देविदास बरकडे, शिवाजी दाभाडे, स्वप्निल चौधरी, राजेंद्र सांगडे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज 24 खबर 
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools