खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मोहम्मद सय्यद गोवा रहिवासी मुंबई हून हरवले आहे

विरार : गोवा येथील रहिवासी श्री मोहम्मद सय्यद वय वर्ष 67 उंची 5"8 इंच रंग : गोरा दिनांक 22 जून रोजी पासून गोव्याहून बिझीनेस टूरवर आले असता ते मुंबई हून हरवले आहे .
त्यांच्या अंगात निळसर रंगाचा शर्ट असून क्रिम रंगाची पँट आहे.

तरी आज दिनांक पर्यंत ते त्यांच्या परिवारास मिळाले नाही या हरवली बातमी - जाहिरात मधून कोणाला हे दिसले तर लगेच खाली दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करावा.!

सय्यद : 7972254011 गोवा 
न्यूज  24 खबर 
वसई - विरार प्रतिनिधी : प्रदीप शाह 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools