पालघर : जिल्हातील जव्हार येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतीक काजळे यांच्या वाढदिवसा निमित्त जव्हार तालुक्यातील कुटीर रुग्णालयात गरीब रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले..
वाढदिवस हा कसला गाजावाजा न करता सामाजिक कार्य करून साजरा करण्याचा आनंद असतो असे आमचे प्रतिनिधी इमरान कोतवाल यांना सामाजिक कार्यकर्ते काजळे यांनी सांगितले..!!
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक काजळे यांच्यासोबत अनिल वारघडे, निशिकांत बुधर, धिरज झोले, नितिन बरफ, मृणाल बेंद्रे, अमित डोके, प्रशांत दामोदरे, महेश काजळे, अक्षय राथड, गणेश तरे आदी मान्यवर सहीत वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मराड उपस्थित होते...!
पालघर प्रतिनिधी : इमरान कोतवाल
0 Comments