खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

घरपट्टी रद्द व्हावी यासाठी सह्याची मोहीम चालू करण्यात

मुंबई : विरार  महानगरपालिका ने घरपट्टी वाढवली ती वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक आणि दक्षिण भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चा विरार शहर /दक्षिण भारतीय आघाडी /उत्तर भारतीय मोर्चा/ विमुक्त भटकी आघाडी यांच्या प्रयत्नाने घरपट्टी रद्द व्हावी यासाठी सह्याची मोहीम चालू करण्यात आली.
या मोहिमचे  उद्धाटन जिल्हाध्यक्ष राजन नाईक(अप्पा) यांच्या हस्ते आणि संघटन मंत्री महेंद्र पाटील आणि कोषाध्यक्ष  हरेनदादा पाटील, उपाध्यक्ष मनोज बारोट, राजेश नारायणन ओबीसी मोर्चा विरार शहर अध्यक्ष सुनील मासये, दक्षिण भारतीय आघाडी विरार शहर अध्यक्ष व्यकटेश, उत्तर भारतीय मोर्चा शहर अध्यक्ष राजमन विश्वकर्मा, विमुक्त भटकी आघाडी शहर अध्यक्ष धुलाजी गुलदगड, ओबीसी युवा मोर्चा अध्यक्ष शिवकुमार शर्मा, दक्षिण भारतीय आघाडी जिल्हा सचिव लक्ष्मीपुत्री देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले...
यावेळी निवेदन वसई विरार आयुक्त यांना देण्यात आले..
वसई विरार जिल्हा प्रतिनिधी : प्रदीप शाह 
वसई विरार शहर प्रतिनिधी : सनील माहिमकर 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools