कळंब : शहरातील अनेक मित्रांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे भीमनगर येथील प्रा. सौरभ खंडाळे यांच्या वाढदिवस निमित्त अनेक मिञ मंडळ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि शिवाजी महाराज चौक परिसरात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सामजिक कार्यकरते प्रशांत गायवाड, प्रा.अक्षय खंडाळे, जितेंद्र देशमाने, कास्ट्राईब संघटना सचिव सुबोध रणदिवे, बांधकाम विभागाचे सुधीर रणदिवे ,लखन हावसलमन, सूरज गायकवड, सागर पट्टेकर, आनंद रणदिवे, अमर कदम, सुनील निर्मळ, विशाल काळे, प्रशांत जाधव इ उपस्थित होते...
कळंब प्रतिनिधी : अमोल रणदिवे
+91 96892 45081
0 Comments