मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा फळ गळत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून मालाचा भाव निघेल की नाही या चिंतेत शेतकरी राजा सध्या निराशाजनक चिंतेत पडलेला आहे..
या फळगळी सह इतरही प्रादुर्भाव असताना कृषी विभागा कडून मार्गदर्शन केल्या जात नसल्याने संबधित विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी राजाकडून करण्यात येत आहे.
अशी माहिती आमचे प्रतिनधी अमर वानखडे यांना शेतकऱ्यांकडून देण्यात आली ..
न्यूज 24 खबर
अमरावती प्रतिनिधी : अमर वानखडे
0 Comments