खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मुकुटबन ग्रामपंचायत पंचायत तर्फे सर्प मित्रांना साहित्याचे वाटप

यवतमाळ : पुसद मुकूटबन झरी जामनी येथील  मुकुटबन ग्राम पंचायत तर्फे मुकुटबन येथील वन्यजीव तथा सर्पमित्र टीम ला साप पकडण्यात यावे यासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले.
यावेळी सरपंच मीना आरमुरवार, उपसरपंच अनिल कुंटावार, ग्रामसेवक कैलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य अर्चना चिंतावर, लक्षी बचेवार, बालचंद्र बरशेट्टीवार, पंकज मुद्दमवार, जाकीर शेख, सुनील उत्तरवार यांच्यासह गावातील ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते..
यावेळी वन्यजीव स्वरक्षण टीम चे नितीन मनवर, संतोष गुमुलवार, राहुल कुंटावार, जगदीश कुडलवार ,दीपक पारशिवे, राजेश आंबेकर इत्यादी उपस्थित होते.!
पुसद प्रतिनिधी : नितीन मनवर 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools