राहुरी फॅक्टरी - दि. ११ जून २१ राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्या एक व्यक्ती एक झाड संकल्पने नुसार राहुरी अर्बन चे वतीने संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राहुरी तालुका कार्यकारिणीचा वृक्ष भेट देऊन सत्कार..
संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबई ची राहुरी तालुका कार्यकारिणी नुकतीच निवडणेत आली असून या कार्यकारिणीच्या तालुका सल्लागार पदी सय्यद निसारभाई हाजी मगबुलभाई, तालुका अध्यक्ष विजय बापूसाहेब येवले, तालुका कार्याध्यक्ष गणेश चंद्रसेन विघे, तालुका उपाध्यक्ष सुनील रावसाहेब भुजाडी, प्रभाकर सखाराम मकासरे, संघटक विजय दतात्रय डौले, सचिव सुलेमान उर्फ रफीक नूरमहंमद शेख, सहसचिव गोविंद अर्जुन साळुंके, समन्वयक कर्णा जाधव, कायदेशीर सल्लागार भाऊसाहेब धर्माजी पवार, खजिनदार भिमराज लक्ष्मण गुंड प्रसिद्धीप्रमुख रुक्मिणीकांत (बंडू) साहेबराव म्हसे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अशोक नारायण काळे, देवळाली प्रवरा उपाध्यक्ष चेतन सोपानराव कदम आदींची निवड झाले बद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात, प्रथितयश कडूमामा कांदा आडत व्यापारी बापूराव कडू आदींच्या हस्ते वृक्ष भेट देऊन अभिनंदन करणेत आले..
न्यूज 24 खबर
राहुरी प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट
0 Comments