त्या मुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहे, पावसाळा सुरु होताच मुकुटबन सहित तालुक्यातील वीज पुरवठा खंडित होत आहे कमी वीज दाबा मुळे तालुक्यातील अनेक गावे अंधारात राहत आहे
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे गावा गावातील पाणी पुरवठा यंत्रणा मध्ये बिघाड होण्याची भीती निर्माण झाली
पाच पाच मिनिटाला वीज उप डाउन होण्या मुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये बिघाड होण्याची भीती निर्माण झाली या विजेच्या लपंडावा मुळे चांगलाच कहर माजवीला असून तालुक्यातील गावांची वीज तासनतास गुल राहत असून गावे अंधारात राहत आहे..
विजेवर आधारित असलेले व्यवसायांना सुद्धा फटका बसत आहे त्या मुळे वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जनते कडून होत आहे..!
न्यूज 24 खबर
पुसद प्रतिनिधी : नितीन मनवर
0 Comments