खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राष्ट्रीय स्पर्धेत ज्येष्ठ निवृत्त खेळाडूंचा सहभाग निरोगी शरीरासाठी केले धावपट्टीवरून युवकांना आवाहन

गोवा : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या 3 री राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेत देशातील 28 राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते.
या राष्ट्रीय स्पर्धेत युवा खेळाडूंसह ज्येष्ठ खेळाडूंना आनंदाने धावताना पाहण्यात आले या खेल बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी अनिल पगारे यांनी गोव्याहून धावपट्टीवरून 
केला आहे..
दिलेल्या यादी मध्ये ज्येष्ठ निवृत्त झालेले खेळाडू यांचे संपूर्ण धाव अंकतीय आपण सर्व पाहू शकतो.

खेल रिपोर्ट : अनिल पगारे
+919764577216

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools