परमेश्वर वाहुळे यांनी आझाद समाज पार्टी प्रमुख एड. चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी राजकीय पक्षात पदार्पण केले आहे ..!
परमेश्वर वाहुळे यांनी या अगोदर भिम आर्मी सामाजिक संघटनेचे जालना संपर्क प्रमुख म्हणून काम केले असून त्यांचे जालना जिल्ह्यातील तरूण युवकांवर वर्चस्व आहे.!!
कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा परमेश्वर वाहुळे यांचा गुणधर्म आहे असे प्रतिपादन जालना जिल्ह्य़ातील मोठे व्यावसायिक रविभाऊ म्हस्के यांनी न्यूज 24 खबर चॅनल पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले..
परमेश्वर वाहुळे यांना जिल्हाध्यक्ष घोषित केल्यापासून जिल्ह्य़ातील युवकांमध्ये तसेच जालना, भोकरदन, बदनापूर, मंठा, अंबड, परतूर, जाफराबाद इ. तालुक्यांमध्ये जल्लोष करतांना युवक दिसत आहे..
जालन्यात आझाद समाज पार्टी येणाऱ्या निवडणुकींमध्ये चांगली कामगिरी करेल असे सर्व राजकीय स्तरातून बोलले जात आहे , परमेश्वर वाहुळे यांना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल शुभेच्छा ...
- किरण आरके
+919762049003
मुख्य संपादक न्यूज 24 खबर
0 Comments