खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जव्हार पतंग शहा कुटीर रुग्णालय येथे कर्मचाऱ्यांची लस घेण्यासाठी गर्दी

 पालघर : जव्हार तालुक्यातील सरकारी कर्मचारी यांना कार्यलयातून सांगण्यात आले कि जो कर्मचारी लस घेणार नाही त्यांचे एक इन्क्रिमेंट थांबवण्यात येईल अशी सूचना देण्यात आली.
म्हणून जव्हार पतंग शहा कुटीर रुग्णालय येथे कर्मचाऱ्यांची लस घेण्यासाठी गर्दी झाली तसेच कुटीर रुग्णालय येथील डाॅ मराड यांच्या मार्गदर्शनखाली श्री निलेश रावल आणि त्याचे सर्व सहकारी यांनी आलेल्या सर्व कर्मचारी पुरुष व महिला यांना लस देण्याचे काम पार पाडले..

हि माहिती आरोग्य अधिकारी यांनी आमचे प्रतिनिधी इमरान कोतवाल यांना दिली..!!
न्यूज 24 खबर
पालघर जव्हार प्रतिनिधी : इमरान कोतवाल 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools