बापूसाहेब देशमुख यांनी दिला पूरग्रस्त भागाल मदतीचा हात राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले कौतुक
अमरावती : अतिदुर्गम भाग बोदु, डोमा व , कोयलारी अश्या मोठ्या पाहाळी भागामध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसुन गोर गरीब याचे घर बेघर झाले..
गावामध्ये लाईन नाही, जेवणाची सोय नाही अश्या वेळी बापूसाहेब देशमुख नागरवाडी उपाध्यक्ष नेहमी करतात..
राष्ट्र संत श्री. गाडगेबाबा महाराज यांचा मंत्र आपल्या मनात ठेवतात, भुकेल्याना- अन्न तहानलेल्याना - पाणी, उघड्याना- वस्त्र, गरीब मुलाना- शिक्षण, या सर्व सुविधा नागरवाडी चे उपाध्यक्ष नेहमी करत असतात.
अश्या वेळी त्यानी मोठा निर्णय घेऊन आदिवासी मेळघाट ची पाहणी करत असताना गोरगरीब मुले बेघर झालेली पाहायला मिळाली.
घर पडले, पुराचे पाणी घरामध्ये भरले, धान्य पूर्ण पुरामध्ये वाहून गेले, कपडे नाही काही नाही अश्या वेळेस बापूसाहेब व नागरवाडी येथील कर्मचारी यांनी दुसऱ्या दिवशी धान्य, कपडे, जेवणाचे साहित्य विकत घेऊन गोरगरीब आदिवासी बांधव यांना वाटप केले..
या वेळी संतोषकुमार झुुणझुणवाला, सितादेवी झुणझुणवाला, बापूसाहेब देशमुख यांनी थोडे पैशे देऊन गोरगरीब, आदिवासी बांधव यांना एक मदतीचा हात सोमर केला...!!
अश्या वेळी गावामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, त्याचं बरोबर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व राजकुमार पटेल यांनी बापूसाहेब देशमुख यांचे कैतुक केले..!!
0 Comments