दोन नाम निर्देशन फार्म दोन असल्यामुळे महाविकास आघाडी यांच्या वरिष्ठानुमते श्रीमती वैदही वाढाण यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून शिवा साबरे यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून निवड सर्वानुमते करण्यात आली..
महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच दोन्ही उमेदवार यांना सर्व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या..!!
0 Comments