प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी उपस्थित सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फौंडेशन अध्यक्ष शिवाजी गिड्डे, भाजपा तालुका सरचिटणीस संजय जाधवर, कृषी सहाय्यक खाडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.लामतुरे, डॉ.बनसोडे, सुपरवायझर रावजी घोणसे, आशा गटप्रवर्तक आशा दळवी, भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जिल्हाअध्यक्ष दिनेश पौळ, पत्रकार संदीप कोकाटे, निलेश दिवाने, छबुराव बाराते, बापू भातलवंडे, संदीप अडसूळ, शिवशंकर भातलवंडे.
यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व अशा कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सावरकर विचार मंचचे तालुका संघटक दिनेश पौळ यांनी केले..
न्यूज 24 खबर
कळंब प्रतिनिधी : अमोल रणदिवे
0 Comments