खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

देगलूर - बिलोलीचे आमदार सुभाषराव साबणे यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने सन्मानित

देगलूर : देगलूर - बिलोलीचे आमदार सुभाषराव साबणे यांना उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने सन्मानित करताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते.
विधान परिषदेची सभापती मा. ना. श्री रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री नरहरी झिरवाळ,
विधान परिषदेच्या उपाध्यक्ष निल्हम गोरे, 
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री मा.ना.श्री आदित्य ठाकरे, आरोग्य मंत्री मा.ना.श्री राजेश टोपे, विरोधी पक्ष नेते मा.ना.श्री प्रविण दरेकर, परिवहन मंत्री मा. ना. श्री आनिल परब, शिक्षण मंत्री मा.ना.सौ वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री मा.ना.श्री शरद बनसोडे,
सर्व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत देण्यात आले

न्यूज 24 खबर
देगलूर प्रतिनिधी : रत्नदीप मदने 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools