यामध्ये जेष्ठ सल्लागार शहाजी कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, तालुकाध्यक्ष समाधान खुळे, कार्याध्यक्ष अमोल गोडगे उपाध्यक्ष सुहास ठोंगे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी अँड. हनुमंत वाघमोडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, अजय खरसडे कार्याध्यक्ष अँड.श्रीकांत भालेराव,
रमेशसिंह परदेशी, तुकाराम ढोरे, भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघ समन्वयक धनंजय झाडबुके , महादेव पाटील उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष लक्ष्मण खारतोडे,
तालुका सरचिटणीस राजेंद्र परबत, विधिसेवा सेल अध्यक्ष अँड.सुनील शिंदे, उपाध्यक्ष अँड अवधूत पाटील,
अशोक लोकरे, बालाजी सुरवसे, विजय घुले उपस्थित होते.
न्यूज 24 खबर
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments