पिंपरी-चिंचवड : महानगर येथे मनसेचे इंजिन सुसाट 'हेमंत डांगे' ह्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण-तरुणींचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश
मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पिंपरी-चिंचवड येथील धाडसी नेतृत्व श्री. हेमंत डांगे ह्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण-तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
ह्यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष श्री. गणेश आप्पा सातपुते, सरचिटणीस श्री. किशोर भाऊ शिंदे, शहर अध्यक्ष / तथा नगरसेवक श्री. सचिन चिखले, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. सचिन पवार.
श्री. उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष श्री. मयूर चिंचवडे, जनहित कक्ष शहर अध्यक्ष श्री. राजु भालेराव, महिला उपाध्यक्ष अनिता ताई पांचाळ.
उपविभाग अध्यक्ष श्री. आकाश लांडगे, श्री. रोहित थरकुडे व विविध अंगीकृत संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच विद्यार्थी सेना उपाध्यक्ष श्री. अनिकेत प्रभु, सचिव श्री. अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष श्री. प्रतिक शिंदे, संघटिका श्री. श्रध्दा देशमुख.
विभाग अध्यक्ष श्री. विकास कदम, उपविभाग अध्यक्ष श्री. सुमित कलापुरे, संघटक श्री. विक्रम आडे, श्री. आकाश पांचाळ, श्री. शंतनु तेलंग, श्री. गणेश गायकवाड, श्री. अक्षय खामकर, श्री. रूपेश पाटसकर, श्री. परमेश्वर त्रिमले, श्री. सोमनाथ स्वामी.
श्री. देवेंद्र निकम, श्री. हर्षल कोळेकर, श्री. यश कुदळे, श्री. ओम गायकवाड राजसाहेबांच्या ह्या शिलेदारांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी भूमिका बजावली..!!
0 Comments