परिवर्तन विचार मंच, ग्रामपंचायत, आणि हरित इटकुर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमीचे आवचित्य साधुन प्रख्यात व्याखेते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन पत्रिका व व्यवस्थापण विभागाचे सहसचिव आदर्श शिक्षक, सर्पमित्र तुकाराम शिंदे यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या सापा विषयी माहिती दिली.
तसेच समज गैर समज समाजात कसे रूढ आहेत त्या विषयी माहिती गावातील नागरिकां समोर मांडली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य हनुमंत कस्पटे, माजी प.स.उप सभापती विद्यमान ग्राम पंचायत सदस्य लक्षमण आडसुळ.
गुंडेरावं गभिरे, आबासाहेब आडसुळ, जिल्हाअध्यक्ष सर्व ग्रापंचायत सदस्य, सर्व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि गावातली जेष्ठ मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते..
0 Comments