उस्मानाबाद : कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखा उद्घाटनाची सुरुवात प्रथम आथर्डी गावातुन मोठ्या उत्साहात झाली.
शाखा उद्घाटन लोकप्रिय तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर बाबा भवर यांच्या हस्ते झाले.
कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मी आथर्डीकरांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊ तसेच प्रत्येक अडचणीत ठाम सोबत राहण्याचे आश्वासन बाबांनी दिले..
शाखा उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एड.प्रविणजी यादव, कळंब पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत बप्पा पवार, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे.
पंचायत समिती सदस्य आत्मलिंग झटाळ, किसान सभा तालुकाध्यक्ष प्रकाश बापू बावणे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष भिमा हगारे.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के, राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष रणजित वरपे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अतुल धुमाळ.
युवक सरचिटणीस मनोज शिंदे, सचिव सौरभ मुंडे, राष्ट्रवादी किसान सभा उपाध्यक्ष विश्वनाथ धुमाळ.
विद्यार्थी संघटक स्वप्निल चिलवंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा अध्यक्ष महेश खराडे, उपाध्यक्ष मनोज साखरे, कार्याध्यक्ष प्रवीण खराडे, कोषाध्यक्ष विशाल चिलवंत, संघटक राजेंद्र धेले, सचिव विकास खाडे, सरचिटणीस बाळासाहेब खराडे.
सदस्य किशोर शिंदे,अक्षय चौधरी, राहुल झटाळ, शिवशंकर झटाळ, अभिषेक साखरे, मुन्ना झटाळ, उमाकांत झटाळ, नागनाथ चौधरी, भाऊसाहेब झटाळ, अनंत खराडे, बिभीषण खराडे, राजेभाऊ घुले, देविदास चिलवंत.
तात्या खराडे, सुंदर झटाळ, राम धुमाळ, लिंगेश्वर साखरे, चंद्रकांत साखरे, विकास साखरे,विष्णु चौधरी, किशोर शिंदे.
लखन धुमाळ, दादाराव झटाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आथर्डी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
0 Comments