भिम आर्मी भोकरदन पदाधिकारी यांनी निवेदनात जुने भोकरदन येथील मोगर टेकडी गट नंबर 205 मधील बौद्ध स्मशान भूमि (महार हाडोळा) क्षेत्रास सुरक्षा भिंत सुविधेसह देणे बाबत अशा प्रमुख मागण्या केल्या आहे.
निवेदन मागणी
पंडितभाई बिरसोने, योगेश आरके, एमआयएम शहर अध्यक्ष अस्लम शेख, मुजाहिद खान.
दिनांक 07/09/2021 रोजी पासून कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत अशी माहिती आमचे पत्रकार साबेर शेख यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली..!
0 Comments